Join us

PICS : सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अशी झाली अंकिता लोखंडेची अवस्था, केले कुटुंबीयांचे सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:58 IST

1 / 8
आज अनेकांनी सुशांतच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये जात त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अंकिता लोखंडे सुद्धा सुशांतच्या घराबाहेर दिसली.
2 / 8
सुशांतच्या आत्महत्येने अंकिताला मोठा धक्का बसला आहे, आज सुशांतच्या कुटुंबीयांना भेटायला जातात तिच्या चेह-यावर दु:ख स्पष्ट दिसत होते.
3 / 8
‘इंडिया टूडे’ने सुशांतच्या निधनावर एक्स गर्लफ्रेंड अंकिताची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे माहितच नव्हते. तिने ‘काय?’ एवढा एकच शब्द बोलून फोन कट केला होता.
4 / 8
कधीकाळी सुशांत व अंकिता रिलेशनशिपमध्ये होते.
5 / 8
पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
6 / 8
जवळजवळ 6 वर्षे हे दोघे लिव्ह इनमध्ये राहिले होते.
7 / 8
‘पवित्र रिश्ता’नंतर ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही अंकिता व सुशांत सहभागी झाले होते. याच मंचावर सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते.
8 / 8
मात्र सुशांत टीव्ही सोडून बॉलिवूडमध्ये गेला आणि दोघांच्या नात्यात दुरावा येवू लागला.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे