By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:50 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7तिच्या या लेटेस्ट फोटोमध्ये सनी लिओनी अंडरवाटर डायव्हिंग मारताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7फोटो शेअर करताना सनीने 'लुकिंग फॉर डेनियल' असे कॅप्शन लिहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7फोटोमध्ये सनीने डोळ्यांवर गॉगल लावला आहे, ज्यामुळे ती अधिक स्टायलिश दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7अलीकडेच सनी लिओनीने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये जेट स्कीवर बसलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सनी पतीसोबत मालदीव व्हॅकेशन सेलिब्रेट करण्यासाठी गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, सनी लिओनी रंगीला आणि वीरमादेवी या मल्याळम चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)