By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:22 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. 2 / 10सुहाना खानने ख्रिसमसनिमित्ताने (Suhana Khan Christmas Celebration) तिचे खास फोटो शेअर केले आहेत.3 / 10या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. 4 / 10तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तिनं चाहत्यांना त्याच्या ख्रिसमस गिफ्टची झलक दाखवली आहे.5 / 10सुहानाची किलर स्माईल चाहत्यांची मने जिंकत आहे. फोटो शेअर करत तिनं लिहलं, 'या ख्रिसमसमध्ये माझी खास डिलिव्हरी'.6 / 10वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुहाना खान लवकरच वडील शाहरुख खानसोबत किंगमध्ये दिसणार आहे. 7 / 10किंग हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.8 / 10सध्या सुहाना ही महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा यास डेट करत असल्याची चर्चा आहे. 9 / 10अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.10 / 10सुहाना हिनं 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.