Join us  

सुबोध भावे झाला अमेरिकेमध्ये शिफ्ट? फोटोवरुन होईल उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 4:30 PM

1 / 11
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुबोध भावे. उत्तम अभिनयामुळे आज तो घराघरात पोहोचला आहे.
2 / 11
मराठी कलाविश्वातील प्रयोगशील अभिनेता म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं.आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक विविधांगी भूमिकांना न्याय दिला आहे.
3 / 11
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा अनेक माध्यमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या समोर आला
4 / 11
सध्या सोशल मीडियावर सुबोधचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे पाहून तो विदेशात गेल्याचं दिसून येत आहे.
5 / 11
गेल्या १५ दिवसांपासून सुबोध अमेरिकेत असून तो नेमका तिकडे का गेला असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
6 / 11
विशेष म्हणजे यावेळी सुबोध एकटा नसून त्याच्यासोबत मराठी कलाविश्वातील काही अन्य कलाकार मंडळीदेखी आहे.
7 / 11
सुबोध सध्या त्याच्या गाजलेल्या अश्रुंची झाली फुले या नाटकाच्या दौऱ्यावर आहे.
8 / 11
या नाटकाचे अटलांटा येथे प्रयोग भरवण्यात आले आहेत. त्यामुळे या नाटकाची संपूर्ण टीम अमेरिकेत आहे.
9 / 11
अभिनेता सुबोध भावे सध्या अटलांटा दौऱ्यावर आहे. याठिकाणी तो एकटा नसून मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार त्याच्या सोबत आहेत.
10 / 11
वास्तविक पाहता सुबोध आपल्या नाटकाच्या टीमसह विदेशी गेला आहे.
11 / 11
नुकतंच अटलांटामध्ये त्यांच्या 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचा प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठीच हा योग्य जुळून आला होता.खरं तर १ एप्रिल ते १ मे असा हा दौरा आहे. सुबोधने अटलांटा, बोस्टन येथून अनेक फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :सुबोध भावे सेलिब्रिटीसिनेमा