Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या स्टारकिड्सनी फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:03 IST

1 / 8
बॉलिवूडमध्ये अशी अनेक स्टार किड्स आहेत, जे त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात. सुहाना खानपासून ते जान्हवी कपूर आणि सारा अली खानच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. सिनेइंडस्ट्रीतील स्टार किड्स त्यांच्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत येत असतात.
2 / 8
'चकचक गर्ल' आणि सैफ अली खानची लेक सारा अली खानने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. सारा खूप फिटनेस फ्रीक आहे. बऱ्याचदा ती फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.
3 / 8
शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, या फोटोंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
4 / 8
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरही तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. अभिनेत्रीचे ट्रान्सफर्मेशन पाहून सगळेच चकित झाले होते.
5 / 8
संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले तरी तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे सर्वजण कौतुक करतात. शनाया कपूरने इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचे टोन्ड अॅब्स फ्लॉंट करताना दिसते आहे.
6 / 8
श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर 'द आर्चिज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. खुशीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
7 / 8
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. अनेकदा ती टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसते.
8 / 8
पूजा बेदीची मुलगी अलाया एफ तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. आलिया एफ अनेकदा योगा आणि व्यायामाचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
टॅग्स :सुहाना खानसारा अली खानजान्हवी कपूरश्रद्धा कपूरखुशी कपूरशनाया कपूर