जान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:00 IST
1 / 5चंकी पांडेची कन्या अनन्याच्या सौंदर्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे2 / 5सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी चांगलीच मेहनत घेत आहे3 / 5सनी देओलचा मुलगा करण पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः सनी करणार आहे.4 / 5क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन लवकरच बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावणार आहे.5 / 5मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी मर्द को दर्द नही होता या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड इनिंगला सुरुवात करणार आहे.