By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:15 IST
1 / 7दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 2 / 7अभिनयाबरोबरच कृती तिच्या फॅशनसेन्समुळे देखील लाईमलाईटमध्ये येते. 3 / 7नुकतेच कृतीने सोशल मीडियावर तिचे साडीतील खास फोटो पोस्ट केले आहेत.4 / 7हिरवी साडी त्यावर पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ब्लाऊज तिने परिधान केला आहे. 5 / 7या पेहरावात कृतीचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.6 / 7मोकळे केस, कानात झुमके तसेच साधा मेकअप करत तिने हे फोटो क्लिक केले आहेत. 7 / 7कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलिकडेच ती 'मनामे' या चित्रपटामुळे चर्चेत होती. ७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला.