साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:45 IST
1 / 7अभिनेता ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट २ ऑक्टोबरला जगभरात प्रदर्शित झाला आहे.2 / 7ब्लॉकबस्टर ठरलेल्या कन्नड चित्रपट 'कांतरा'प्रमाणे त्याचा सीक्वल देखील सिनेरसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. 'शिवा'ची भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा जबरदस्त, भावनिक आणि प्रभावी अभिनय केला आहे.3 / 7 या चित्रपटामुळे अभिनेता सर्वत्र ऋषभ शेट्टीची चर्चा सुरू आहे. चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.4 / 7ऋषभ शेट्टीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.5 / 7दरम्यान, ऋषभ शेट्टी वैयक्तिक आयुष्यात विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव प्रगती शेट्टी आहे. २०१७ मध्ये ऋषभ आणि प्रगतीने लग्न केलं.या जोडप्याला २ मुले आहेत. 6 / 7 सोशल मीडियावर या जोडप्याचे अनेक फोटो,व्हिडीओ व्हायरल होत असतात.ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे. प्रगती शेट्टी कॉस्ट्यूम डिझायनर आहे. 7 / 7प्रगती शेट्टी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याची पाहायला मिळते. अभिनेत्याची पत्नी साधेपणाचं नेहमीच कौतुक होत असतं.