Join us

साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला MS धोनी, क्रिकेटरची Ex गर्लफ्रेंड दिसते इतकी हॉट की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:31 IST

1 / 8
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. उत्तम कॅप्टनशिप आणि खेळीने मैदान गाजवणारा धोनी त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत होता.
2 / 8
धोनीचं नाव साऊथ अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत जोडलं गेलं होतं. २००८ मध्ये ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
3 / 8
धोनी आणि राय लक्ष्माली अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. आयपीएल पार्टीमध्येही ते एकत्र दिसले होते.
4 / 8
काही वेळ डेट केल्यानंतर धोनी आणि राय लक्ष्मी यांनी वेगळे रस्ते निवडले. पण, त्यांनी त्यांचं रिलेशनशिप कधीच ऑफिशियल केलं नाही.
5 / 8
'धोनी म्हणजे माझ्यावर लागलेला डाग आहे जो कधीच पुसला जाणार नाही', असं राय लक्ष्मी एका मुलाखतीत म्हणाली होती.
6 / 8
राय लक्ष्मीने २००५मध्ये साऊथमध्ये पदार्पण केलं होतं. तिने तमिळ, तेलुगु, कन्नड अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.
7 / 8
३६ वर्षीय राय लक्ष्मी आजही तितकीच हॉट दिसते. बोल्डनेसच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते.
8 / 8
राय लक्ष्मीने कंचना, ज्युली २, भोला, सरदार गब्बर सिंह, अकिरा या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीTollywoodसेलिब्रिटी