Join us

Photos : श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य, ग्लॅमरस फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:18 IST

1 / 10
रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 10
रश्मिका सध्या पुष्पा २ मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
3 / 10
नुकतंच तिने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर रश्मिकाने केस मोकळे सोडले आहेत. साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलेलं आहे.
5 / 10
साडीवर रश्मिकाने क्लासी मेकअप केला आहे. न्यूड लिपस्टिक, आय मेकअप केला आहे.
6 / 10
रश्मिका साडीत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
7 / 10
रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे.
8 / 10
चाहत्यांममध्ये श्रीवल्लीच्या सौंदर्याची चर्चा रंगताना पाहायला मिळतेय.
9 / 10
रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
10 / 10
'पुष्पा 2' नंतर रश्मिका ही 2025 मध्ये 'थामा' सिनेमात झळकणार आहे. 2025 मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर 'थमा' रिलीज होणार आहे. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री 2' नंतर 'थामा' सिनेमा या हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे.
टॅग्स :रश्मिका मंदानासोशल मीडिया