Join us

केसात गजरा अन् पारंपरिक दागिने; पूजा हेगडेचं मनमोहक सौंदर्य, फोटोंवरुन हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:09 IST

1 / 7
बॉलिवूडसह टॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री पूजी हेगडे ही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
2 / 7
लवकरच ती 'रेट्रो' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
3 / 7
या सिनेमात ती साउथस्टार सूर्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
4 / 7
या फोटोशूटसाठी अभिनेत्री ७० वर्षे जुनी कांजीवरम साडी नेसून तयार झाली आहे.
5 / 7
त्याचबरोबर सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या आजीसोबतच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
6 / 7
केसात गजरा, गळ्यात पारंपरिक दागिने परिधान करुन पूजाने तिचा लूक पूर्ण केला आहे.
7 / 7
पूजा हेगडे या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसते.
टॅग्स :पूजा हेगडेसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्