Photos: जीव अडकला मोत्यात... 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 16:22 IST
1 / 10मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. 2 / 10आता ती नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.3 / 10सोनाली सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते.4 / 10आता तिने एकदम खास फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. 5 / 10 सोनालीने मिनिमल मेकअप केला. हा लूक तिनं भावाच्या रिसेप्शनसाठी केला होता. 6 / 10फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'सूरत ओस दी परियां वर्गी, सीरत दी ओ मरियम लगदी, हस्ती है तां फूल झडदे ने, तुरदी है तो ग़ज़ल है लगदी….'.7 / 10यावेळी सोनालीच्या मोठ्या झुमक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने यावेळी मोठे झुमके घालणे पसंत केले. तर हातामध्ये सुंदर कडे देखील तिने घातले होते.8 / 10सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 9 / 10अप्सरेचा हा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.10 / 10सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.