Join us

Trending: विनामेकअप Sonalee Kulkarni च्या लूकची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा तिचे हे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 17:28 IST

1 / 9
आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2 / 9
सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
3 / 9
सोशल मीडियावर मोठ्या संख्येने तिचे चाहते तिला फॉलो करतात.
4 / 9
नुकतेच सोशल मीडियावर तिने तिचा नो मेअकप लूक शेअर केला आहे.
5 / 9
सोनालीचा विनामेअप लूकला चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे.
6 / 9
भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय.
7 / 9
विनामेकअपही सोनालीचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
8 / 9
ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात.
9 / 9
अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी