By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:00 IST
1 / 7अभिनेत्री श्वेता तिवारीने अलीकडेच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram) 2 / 7या फोटोंमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने शिमरी गाऊन घातला आहे. (Photo Instagram) 3 / 7श्वेता तिवारीचे स्टनिंग फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. (Photo Instagram) 4 / 7श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती. (Photo Instagram) 5 / 7मात्र तिला कसौटी जिंदगी के मालिकेतून लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram) 6 / 7श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती झाली होती. (Photo Instagram) 7 / 7श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर १.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)