श्वेता तिवारी पुन्हा एकदा आली ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 19:35 IST
1 / 7टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे.2 / 7श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर क्रिस्टलने सजलेला मिनी ड्रेस परिधान केला आहे.3 / 7या ड्रेसची किंमत १८ हजार रुपये आहे.4 / 7श्वेता तिवारी नुकतीच खतरों के खिलाडीमध्ये दिसली.5 / 7वयाची ४० उलटलेली असताना श्वेता तिवारी आजही दिसते ग्लॅमरस6 / 7श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.7 / 7श्वेता तिवारीचे सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.(सर्व फोटो-इंस्टाग्राम)