श्वेता तिवारीची लेक पलकनं पुन्हा एकदा केलं बोल्ड फोटोशूट, वाढलं इंटरनेटचं तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 19:20 IST
1 / 7टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने अभिनयात पदार्पण केले आहे. पलक सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7पलक तिवारीने नुकतेच ब्लॅक शॉर्ट्स आणि टॉपमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7सोशल मीडियावर पलक तिवारी खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7नुकतेच पलक तिवारीचे बिजली बिजली हे गाणे रिलीज झाले. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7पलकच्या या गाण्याला खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7फिटनेसच्या बाबतीत पलक तिवारी खूप जागरूक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7इंस्टाग्राम अकाउंटवर पलक तिवारीचे १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)