हीच का ती ? मकडी गर्लचा झाला जबरदस्त मेकओव्हर, हटणार नाही तुमचीही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 17:25 IST
1 / 13श्वेता अक्टिंग करिअरपेक्षा ती खासगी आयुष्यच वादग्रस्त राहिले. उत्तम अभिनयक्षमता असूनही केवळ एका घटननेने तिचे संपूर्ण करिअरलाच पूर्णविराम लागला.2 / 13सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. 3 / 13२०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. 4 / 13 त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनाथ अडकली होती.5 / 1313 डिसेंबर 2019 रोजी रोहितसह लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. 6 / 13मात्र लग्नाला वर्षच उलटले असतानाचा दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.7 / 13घटस्फोटानंतर आता श्वेतावर कसलीही जबाबादारी नाही. त्यामुळे स्वच्छंदी तिचे आयुष्य ती जगत आहे. 8 / 13तिच्या आयुष्याचा मस्त आनंद ती घेत आहे. श्वेताच्या इन्स्टापेजवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला तिच्या लाईफस्टाइलचा अंदाज येईल.9 / 13रिअल लाइफमध्ये श्वेता मॉर्डन रहायला आवडतं. श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 10 / 13इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आणि सेक्सी आहेत. 11 / 13या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 12 / 13या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.13 / 13असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत.तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.