शहनाज गिलने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:01 IST
1 / 6शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 6पुन्हा एकदा शहनाजचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 3 / 6या फोटोंमध्ये शहनाज ऑफ व्हाइट आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 4 / 6शहनाज गिलची ही छायाचित्रे डब्बू रतनानीच्या फोटोशूटमधील आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 6या लेटेस्ट फोटोशूटमध्ये शहनाज खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 6 / 6शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)