1 / 12अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका ढवळे- केतकरच्या ग्लॅमरस फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.2 / 12प्रियांकानं फोटो शेअर केल्यानंतर ती शशांकसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे का? अशा चर्चा सुरू आहेत.3 / 12प्रियांकानं शेअर केलेल्या या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून अनेक इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर करण्यात आलेत.4 / 12प्रियंकादेखील इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.5 / 12प्रियंकाच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो.6 / 12तसेच प्रियंका व शशांकचे फोटोदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतात.7 / 12प्रियांका आणि शशांक यांनी लग्न केल्यानंतर इन्स्टाग्रामवर प्रिशा फॅनक्लब नावाने पेज तयार केलं.8 / 12व्यवसायानं वकील असलेली प्रियांका आणि शशांक गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते.9 / 12त्यानंतर वर्ष २०१७मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले.10 / 12शशांक आणि प्रियांका यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावर दोघांचे बरेच फॅन पेजेस आहेत.11 / 1212 / 12प्रियंका व शशांकची केमिस्ट्री खूप छान वाटतो.