Join us  

संजय कपूरची लेक शनाया कपूरच्या ग्लॅमरस अदा..! फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:17 PM

1 / 7
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच शनाया कपूरने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
लवकरच शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
करण जौहरने शनाया कपूरच्या पदार्पणाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
इंस्टाग्रामवर शनाया कपूरचे १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
शनाया कपूरचा जन्म ३ नोव्हेंबर, १९९९ साली मुंबईत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
शनाया कपूर बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता संजय कपूर आणि महीप संधूची लेक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर