1 / 6शनाया कपूरने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट सार्वजनिक केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6शनाया कपूरने बेली डान्सवर थिरकतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6शनायाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती तिच्या इन्स्ट्रक्टरकडून बेली डान्स शिकताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6शनायाच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)