कॅमेरा समोर दिसताच शमिताने दिल्या अशा पोज, पाहा तिचा ट्रेडिशनल लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:00 IST
1 / 5शमिता शेट्टीचा हा ट्रेडिशनल लुक नेटीझन्स खूप पसंत करत असून या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्स वर्षाव होत आहे. 2 / 5शमिता शेट्टी ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब असली तरी लाइमलाइमटमध्ये राहणे तिला आवडते. 3 / 5'खतरों के खिलाड़ी सीजन 9' मध्ये शमिता शेट्टी सहभागी झाली होती. 4 / 5या शो आधी 'बिग बॉस सीजन 3' मध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.5 / 5शमिता ने अपल्या अॅक्टींग करियरची सुरूवात यशराज फिल्म्स बॅनरच्या 'मोहब्बतें' सिनेमातून केली होती.