By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 23:10 IST
1 / 6किंग खानची लेक सुहाना खानने नुकतेच द आर्चिसमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यातील तिच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते.2 / 6गौरी खानने सुहानाला चांगल्या प्रकारे ग्रुम केले आहे. सुहानाचं मन्नतमधील फोटोशूट हे आई गौरी खानच अनेकदा करत असते.3 / 6सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. याआधी तिचं प्रायव्हेट अकाऊंट होतं. मात्र आता तिने ते पब्लिक केलं आहे.4 / 6सुहाना खानचे सोशल मीडियावर खूप फॉलोव्हर्स आहेत.5 / 6सुहानाने नुकतंच एका फोटोतून चाहत्यांना घायाळ केलंय. 6 / 6सुहानाच्या या नवीन फोटोशूटसमोर अनन्या पांडे, जान्हवी, सारा या स्टारकीड्सही फिक्या आहेत.