शाहरूख खानची पत्नी गौरी खान पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, पहा तिचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 06:00 IST
1 / 6बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6गौरी खान नेहमी तिचे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6सोशल मीडियावर गौरी खानचे लाखो फॅन्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6गौरी खानचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6गौरी खानचा जन्म ८ ऑक्टोबर, १९७०ला दिल्लीत झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6गौरी आणि शाहरूख खानने २५ ऑक्टोबर, १९९१ ला लग्न केले. (फोटो इंस्टाग्राम)