शाहरुख खान आणि गौरी या ठिकाणी दिसले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:47 IST
1 / 6शाहरुख आणि गौरी वांद्रेतील एका हॉटेलच्या बाहेर दिसले2 / 6दोघेही कॅज्युअल लूकमध्ये कूल दिसत होते.3 / 6यावेळी शाहरुख पत्नी गौरीची काळजी घेताना दिसला4 / 6शाहरुख आणि गौरीने फोटोग्राफर्सना पाहताच मस्त पोझ दिली5 / 6या दोघांच्याही चेहऱ्यावर खूपच छान स्माईल पाहायला मिळाली6 / 6गौरी जीन्स आणि टॉपमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती