दिवसेंदिवस बोल्ड होत चाललीय शहनाज गिल, रेड ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 18:03 IST
1 / 6शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.2 / 6अलिकडेच शहनाज गिलने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.3 / 6शहनाज या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.4 / 6शहनाज गिलच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.5 / 6शहनाज कौर गिल पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. शहनाजचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली चंदीगढमध्ये झाला होता.6 / 6शहनाज गिलने २०१५ साली मॉडेल म्हणून सिनेइंडस्ट्रीत काम केले. शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट काला शाह कालामध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे.