प्रिया बापटचे हे फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात, एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:00 IST
1 / 9उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)2 / 9करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. (PHOTO INSTAGRAM)3 / 9 तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. (PHOTO INSTAGRAM)4 / 9सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. (PHOTO INSTAGRAM)5 / 9 ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. (PHOTO INSTAGRAM)6 / 9याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM) 7 / 9या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. (PHOTO INSTAGRAM) 8 / 9'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 9 / 9 नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.