Join us

नोरा फतेहीचे 'कुसू कुसू...' गाण्यातील आउटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:26 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
या फोटोशूटमध्ये नोरा फतेही खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
नोरा फतेही सत्यमेव जयते २ चित्रपटातील गाणे कुसू कुसूमध्ये स्टायलिश ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
नोरा फतेहीच्या इंस्टाग्रामवर ३४.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
याशिवाय नोरा फतेहीने आपल्या डान्सने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :नोरा फतेही