Birthday Special : सारा अली खानचे स्टायलिश आणि ग्लॅमरस Unseen फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 15:41 IST
1 / 8आज बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपला वाढदिवस साजरा करीत आहे. (PHOTO INSTAGRAM)2 / 8सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी आहे. (PHOTO INSTAGRAM)3 / 8अभिषेक कपूरच्या 'केदारनाथ' चित्रपटातून सारा अली खानने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (PHOTO INSTAGRAM)4 / 8या सिनेमात सारासोबत सुशांत सिंग राजपूतदेखील होता.(PHOTO INSTAGRAM)5 / 8सारा अली खानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.(PHOTO INSTAGRAM)6 / 8या फोटोमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत सैफ अली खानदेखील होता. (PHOTO INSTAGRAM)7 / 8सारा अली खानचे इन्स्टाग्रामवर 27.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)8 / 8सारा अनेकदा आपला भाऊ इब्राहिम आणि आईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करते. (PHOTO INSTAGRAM)