सारा अली खानच्या हातावर कुणाच्या नावाची सजली मेहंदी, PHOTOS चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:08 IST
1 / 10अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आली आहे. सारानं मित्राच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. 2 / 10सारा अली खानच्या हातावर मेहंदीत डाव्या हातावर त्रिशूल आणि ओम लिहिलेलं आहे. तर उजव्या हातावर 'जय भोलेनाथ' लिहिलेलं पाहायला मिळत आहे.3 / 10 यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. केस बांधलेले आहेत आणि गळ्यात चोकर घातलेला आहे. ती नेहमीप्रमाणे हसतमुख दिसतेय. 4 / 10सारानं तिच्या मित्राच्या लग्नात भरपूर एन्जॉय केला. 5 / 10या फोटोंमध्ये ती आई अमृता सिंगसोबत दिसतेय. 6 / 10तर यात ती भाऊ इब्राहिम अली खानसोबत पोज देताना दिसून येत आहे.7 / 10सारा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मिस्टर अँड मिसेस सिंघ'. यश सिंघल आणि क्रिशा परेश. तुम्हा दोघांनाही आयुष्यभराचा सहवास आणि प्रेम लाभो अशा शुभेच्छा. जय भोलेनाथ'.8 / 10या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.9 / 10मित्र यश सहगल यास नवरदेवाच्या रुपात पाहून सारा आनंदी झाल्याचं दिसतंय. 10 / 10साराचे हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.