संतूर मॉम दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, श्वेता तिवारीच्या फोटोंवरुन हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:06 IST
1 / 7अभिनेत्री श्वेता तिवारीने वयाची ४० ओलांडली तिचा फिटनेस आणि सौंदर्य घायाळ करणारा आहे.2 / 7श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सातत्याने चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय.3 / 7श्वेता तिवारी हिने ब्राउन रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 4 / 7दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारी दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसते आहे. 5 / 7श्वेता तिवारीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 6 / 7श्वेता तिवारी कसौटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली. याशिवाय तिने अनेक मालिकेत काम केलंय.7 / 7श्वेता तिवारी रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन सिनेमात पाहायला मिळाली.