By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:33 IST
1 / 10दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सातत्याने चर्चेत येत असते.2 / 10सई मांजरेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.3 / 10नुकतेच सई मांजरेकर ट्रेडिशनल आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.4 / 10या फोटोशूटमध्ये सई मांजरेकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.5 / 10 सई मांजरेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.6 / 10सई मांजरेकरने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.7 / 10दंबग ३मधून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.8 / 10'दबंग ३' नंतर सईने साऊथ इंडस्ट्रीत काम केलं. 9 / 10२०२२ साली तिचे 'घनी', 'मेजर' हे सिनेमे आले.10 / 10अजय देवगण आणि तब्बू यांच्यासोबत 'औरो मे कहा दम था' या सिनेमातही ती झळकली आहे.