Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: 'बिबट्या' स्टाइलमध्ये बोल्ड दिसतेय सई ताम्हणकर, मादक अदा पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:58 IST

1 / 7
बोल्ड बिनधास्त आणि ब्युटिफूल सई ताम्हणकर कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
2 / 7
नुकतंच सईने साडीमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
3 / 7
या फोटोंमध्ये सईने बिबट्या स्टाइल केल्याचं दिसत आहे. बिबट्या प्रिंट असलेली साडी तिने नेसली आहे.
4 / 7
फोटोसाठी सईने खास पोझ दिल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या मादक अदा पाहायला मिळत आहेत.
5 / 7
या फोटोला सईने मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. 'If ‘बिबट्या’ was a person', असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
6 / 7
सईची बिबट्या फॅशन चाहत्यांना आवडली आहे. तिच्या बोल्ड लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7 / 7
केस मोकळे सोडल्याने सईचं सौंदर्य आणखीनच उठून आल्याचं दिसत आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरटिव्ही कलाकार