या कारणामुळे मनीषा कोईरालाचा झाला घटस्फोट, त्यानंतर कधीच लग्न न करण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:14 IST
1 / 1019 जून 2010 साली नेपाळी उद्योजक सम्राट दहल यांच्याशी मनिषा रेशीमगाठीत अडकली होती. 2 / 10मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 3 / 10लग्नानंतर थोड्याच काळात मनीषा आणि तिच्या नव-यात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खटके उडू लागले. 4 / 10शेवटी दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की, मनिषाने त्याला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.5 / 10तिच्या या घटस्फोटोला मनिषा स्वतःलाच जबाबदार मानते.6 / 10मुळात लग्न करण्याचा निर्णय तिने घाईत घेतल्याचे सांगितले होते. 7 / 10तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आनंदीच राहू शकत नाही त्या नात्यातून बाहेर पडणेच चांगले असे तिने सांगितले होते.8 / 10घटस्फोट घेतल्यानंतर मनिषाला कर्करोग झाला, त्यानंतर तिने यावर उपचार घेतले आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.9 / 10या लग्नानंतर मनिषाने पुन्हा लग्न करण्याचा विचारदेखील केला नाही.10 / 10तिच्या तुटलेल्या लग्नाचा आजही तिला पश्चाताप असल्याचे ती सांगते.