By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 07:00 IST
1 / 8टीव्ही वरील संस्कारी बहु रश्मी देसाईने सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram) 2 / 8लेटेस्ट फोटोंमध्ये रश्मी देसाई वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram) 3 / 8लॉकडाउनदरम्यान रश्मी सोशल मीडियावर सक्रीय झाली होती. (Photo Instagram) 4 / 8बिग बॉस १३ ची फायनलिस्ट राहिलेली रश्मी देसाई अभिनयासोबत आपल्या खास अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. (Photo Instagram) 5 / 8रश्मीला इन्स्टाग्रामवर ३.८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram) 6 / 8रश्मी देसाई छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram) 7 / 8तिने करिअरची सुरुवात 'लम्हें जुदाई के' मधून 2004मध्ये केली होती. (Photo Instagram)8 / 8