Join us  

रश्मी देसाईचे लेटेस्ट बोल्ड फोटो आले चर्चेत, डीप नेक टॉपमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 6:01 PM

1 / 6
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिचे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 6
या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई डीप नेक टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 6
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर रश्मी देसाईचे ५.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 6
रश्मी देसाई बिग बॉस १३ मध्ये देखील दिसली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 6
रश्मीने भोजपुरी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले असून ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 6
टीव्ही शो नागिन ६ भी मधील रश्मीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :रश्मी देसाई