By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 15:01 IST
1 / 7टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने नुकतेच ब्राइडल लूकमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)2 / 7या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई एका राजस्थानी वधूच्या लूकमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)3 / 7सोशल मीडियावर रश्मी देसाईचे हे फोटोशूट व्हायरल होते आहे. (Photo Instagram)4 / 7या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई वधूसारखी लाजताना दिसते आहे.(Photo Instagram)5 / 7रश्मीचे हे फोटोशूट बघून ती लवकरच लग्न करणार असा अंंदाज यूजर्सनी लावला आहे. (Photo Instagram)6 / 7'बिग बॉस 13' पासून रश्मी देसाईच्या फॅन फॉलोईंगमध्ये अधिक वाढ झाली. (Photo Instagram)7 / 7रश्मी देसाई छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने करिअरची सुरुवात 'लम्हें जुदाई के' मधून 2004मध्ये केली होती. (Photo Instagram)