By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 16:11 IST
1 / 7टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई साडीत दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7रश्मी देसाईचा हा लूक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही टक्कर देते. (फोटो इंस्टाग्राम)4 / 7रश्मी देसाईला उतरन मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7रश्मी देसाई बिग बॉस १३मध्ये झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी, १९८६ साली झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ४.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)