By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:30 IST
1 / 9 रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आयुष्यातील अपडेट देत असते. 2 / 9आताही तिनं शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. 3 / 9फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.4 / 9या लूकमध्ये राशा एकदम ग्लमॅरस दिसतेय. तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.5 / 9विविध पोज देत तिने यावेळी फोटो क्लीक केले आहेत.6 / 9राशचा लूक, तिची स्टाईल प्रेक्षकांना आवडली आहे.7 / 9 राशा थडानी सध्या १६ वर्षांची आहे, पण या वयातील तिचा स्टायलिश अवतार पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल.8 / 9आलिकडेच राशाने 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.9 / 9पहिलाच सिनेमा प्रदर्शित झालाय, पण आताच राशा इतर स्टार किड्सवर भारी पडताना दिसतेय.