1 / 8अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या ग्लॅमरस व स्टायलिश अदांसाठी प्रसिद्ध आहेत.2 / 8नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.3 / 8करिश्मा शर्माने फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या अंडरआर्म्समधील केस दिसत आहेत.4 / 8करिश्माने फोटो पोस्ट करत लिहिले की, हो माझ्या अंडरआर्म्समध्ये हेअर आहेत मला त्याने काहीच फरक पडत नाही.5 / 8करिश्माचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.6 / 8कमेंट बॉक्समध्ये कित्येक युजर्सने करिश्माची मस्करी केली आहे. तर काहींनी ट्रोल केले आहे.7 / 8वेबसीरिज रागिनी एमएमएस रिटर्न्ससोबत करिश्माने काही हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.8 / 8याशिवाय करिश्माने काही म्युझिक अल्बममध्येदेखील काम केले आहे.