LokDown दरम्यान प्रिया बापटचा मस्तमौला अंदाज, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 06:00 IST
1 / 10आपल्या अभिनयाने तिने तिन्ही माध्यमं गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. 2 / 10प्रिया सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह आहे. 3 / 10खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. 4 / 10खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. 5 / 10लॉकडाऊनदरम्यान प्रिया तिचे काही खास फोटो शेअर करत असून त्याला समर्पक अया फोटोत तिचा मस्त मौला अंदाजा पाहायला मिळत आहे.से कॅप्शनही दिले आहे.6 / 10या फोटोत तिचा मस्त मौला-अंदाज पाहायला मिळत आहे.7 / 10प्रियाचे हे फोटो जुने असले तरी सध्या सा-यांना तिचा हा अंदाज पसंतीस पात्र ठरत आहे.8 / 10नेहमी अशीच आनंदी राहण्याचा प्रियाचा प्रयत्न असतो.9 / 1010 / 10हसतमुख असणारी अभिनेत्री प्रिया बापट सध्या सा-यांना घरीच बसून सुरक्षित राहण्याचाही सल्ला देत आहे.