प्रिया बापटने पुन्हा एकदा शेअर केले बोल्ड फोटो, व्हाइट शर्टमधील फोटोंची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:32 IST
1 / 7अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 7प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर व्हाइट शर्टमधील फोटो शेअर केले आहेत.3 / 7या फोटोत प्रिया बापट खूपच बोल्ड आणि ब्युटिफुल दिसते आहे.4 / 7याआधीदेखील प्रियाने बोल्ड फोटोशूट केले होते आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.5 / 7त्यावेळी प्रिया बापटने डेनिम शर्टमध्ये फोटोशूट केले होते. यात तिने अंतर्वस्त्र घातलेले दिसत नाही.6 / 7प्रिया बापटच्या या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.7 / 7प्रिया बापटचे हे फोटो व्हायरल झाले होते.