1 / 9उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे कायम चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.2 / 9सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.3 / 9सहज, सुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते.4 / 9कधी सेटवरील तर कधी वैयक्तिक जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.5 / 9वेस्टर्न असो वा पारंपरिक प्रत्येक लूकमध्ये प्रार्थना सुंदर दिसते.6 / 9अलिकडेच प्रार्थनाने साडीमध्ये एक फोटोशूट केलं. या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.7 / 9या फोटोमध्ये प्रार्थनाने लाल रंगाचं लाँग सिल्व्हज ब्लाऊज आणि जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.8 / 9हलकासा मेकअप करुनही प्रार्थना या फोटोमध्ये छान दिसत आहे.9 / 9प्रार्थनाने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटोशूट केलं आहे.