Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Mali: 'आहे तर दाखवायलाच हवं..' प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 15:08 IST

1 / 9
मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यावेळी तिला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे महागात पडले आहे.
2 / 9
प्राजक्ताने काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. या फोटोला कॅप्शनही भन्नाट दिले आहेत. त्यामुळे प्राजक्ताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
3 / 9
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा हाय स्टाइलचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. बन हेअरस्टाइल करत प्राजक्ताने खास लूक केला आहे.
5 / 9
प्राजक्ताने या फोटोशूटमध्ये हा ड्रेस पायाच्या वरपर्यंत घेऊन काही पोज दिल्या आहेत.
6 / 9
तिचे हे फोटोशूट पाहून चाहते नाराज झाले आहेत.
7 / 9
विशेष म्हणजे यावर तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहेत.'जर तुमचे शरीर सुंदर शेप मध्ये असेल तर बिनधास्त दाखवायला हवं' असे तिने म्हटलंय.
8 / 9
प्राजक्ता फोटोवरील कॅप्शनमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.
9 / 9
'तुझ्याकडून ही अपेक्षा नाही', 'तुझी सई ताम्हणकर होत चाललीय', 'तुला अशा बोल्डनेसची गरज नाही', 'तुझ्याविषयीचा आदर कमी होत चाललंय' अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंवर आल्या आहेत. तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी