Join us

PHOTOS: प्रेग्नेन्सीच्या चर्चांना पूर्णविराम देत सोनाली कुलकर्णीनं फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 14:03 IST

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni). आज ती अप्सरा म्हणूनही ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
सध्या सोनाली तिच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
नुकतंच सोनाली ब्लक कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होतंय. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
ब्लक कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट करतेय. या ड्रेसमध्ये सोनाली खूपच स्टनिंग दिसतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
अलीकडेच सोनाली प्रेग्नेंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली होती. यावर अखेर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
सोनाली कुलकर्णीने कमेंटमध्ये लिहिले होते की, जे कोणी विचारत आहे की मी प्रेग्नेंट आहे का, त्यांना सांगते की, मी प्रेग्नेंट नाही. माझा नुकताच स्वप्नातील परफॉर्मन्स तमाशा लाइव्ह भेटीला आला आहे. सिनेमागृहात जाऊन पाहा. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
सोनाली कुलकर्णीच्या उत्तराने प्रेग्नेंट असल्याच्या तर्कवितर्कांंना पूर्णविराम लागला होता. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
सोनाली झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स हा लिटिल मास्टर्स या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी