Coronavirus: कोरोना व्हायरससोबत असा सामना करत आहेत रश्मी देसाई व अंकिता लोखंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:43 IST
1 / 7रश्मी देसाई व अंकिता लोखंडे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.2 / 7या फोटोंमध्ये रश्मी व अंकिता कोरोना व्हायरसशी कसे लढू शकतो याबद्दल बोलत आहेत.3 / 7फोटो शेअर करत अंकिताने लिहिले की, आम्ही कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी तयार आहोत.4 / 7रश्मी व अंकिता एकत्र फोटो शेअर करत असतात. 5 / 7रश्मी व अंकिताने रविवारी जनता कर्फ्यूला सपोर्ट केला.6 / 7रश्मी देसाई व अंकिता यांनी यावेळी धमाल मस्ती केली.7 / 7त्या दोघांनी सोशल मीडियावर मस्ती करतानाचा फोटो शेअर केले आहेत.