PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ब्लॅक अँड व्हाइट फोटो, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 08:00 IST
1 / 11टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)2 / 11अंकिता लोखंडेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. 3 / 11अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते. 4 / 11सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 5 / 11अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (Photo Instagram)6 / 11अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (Photo Instagram)7 / 11बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)8 / 11कंगना राणौतसोबत अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. (Photo Instagram)9 / 11अंकिता लोखंडेला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. (Photo Instagram)10 / 11तसेच अंकिता लोखंडे विकी जैनसोबतचे फोटो शेअर करत असते. 11 / 11