श्वेता तिवारीची लेक पलकने शेअर केले स्टायलिश फोटो, ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:57 IST
1 / 7सोशल मीडियावर अभिनेत्री पलक तिवारीने पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7पलक तिवारी चाहत्यांमध्ये ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक्समुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7नुकतेच पलक तिवारीचे बिजली बिजली गाणे रिलीज झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7पलक तिवारी आई श्वेता तिवारी प्रमाणेच खूप ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम5 / 7श्वेता तिवारीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना चकीत केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)7 / 7इंस्टाग्रामवर पलक तिवारीचे ७ लाख ६८ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)