नुसरत जहांचे स्पोर्ट्स ब्रामधील फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप, अंदाज असा की बघतच रहावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 15:25 IST
1 / 7Nusrat Jahan Photos: बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंसाठी नेहमीच चर्चेत असते. नुसरत जहांने तिच्या अदांनी लाखो फॅन्सना वेड लावलंय. सोबतच राजकारणातही तिने खूप नाव मिळवलं. पण नुसरत जहां सिनेमापेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहते.2 / 7नुसरत जहां नेहमीच तिचे बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. पुन्हा एकदा तिने तिचा बोल्ड लूक दाखवून फॅन्सची झोप उडवली आहे. नुसरत जहांने नुकतंच स्पोर्ट्स ब्रा एक फोटोशूट केलंय. तिचा हा अंदाज फॅन्सना खूपच आवडला आहे. 3 / 7नुसरत जहां यात स्पोर्ट्स ब्रा आणि स्किनी पॅंट्स घालून खाली बसून पोज देत आहे. नुसरत जहांचा हा अंदाज तिच्या फॅन्सना खूप पसंत आला असून फॅन्स तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. 4 / 7नुसरत जहांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हा ती फोटो शेअर करते तेव्हा तिच्या फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढते. 5 / 7नुसरत जहांने लव एक्सप्रेस, आमी जे के तोमार, खिलाड़ी, एसओएस कोलकाता सारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमासोबतच नुसरत सध्या राजकारणातही अॅक्टिव आहे.6 / 7नुसरत जहांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ती तिचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करते तेव्हा ते लगेच व्हायरल होतात.7 / 7