By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:20 IST
1 / 6अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक धमाकेदार फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6या फोटोशूटमध्ये नोरा फतेही ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6नोरा फतेहीचा हा लूक सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6फोटो पोस्ट करत नोराने कॅप्शनमध्ये लिहिले, U can pay for school, but u cant buy class…(फोटो इन्स्टाग्राम)5 / 6नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ४०.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6ब्लॅक ड्रेसमधील या फोटोशूटमध्ये नोराची स्टाइल पूर्णपणे वेगळी आहे. (फोटो इन्स्टाग्राम)